शुभ मुहूर्त
कार्य, महिना आणि शहर निवडा. पंचांगातील नक्षत्र, तिथी आणि वारावरून शुभ दिवस व वेळा पाहा.
महिन्यानुसार मुहूर्त पाहा
मुहूर्त कसा काढला जातो?
प्रत्येक कार्यासाठी शुभ नक्षत्रे, तिथी आणि वार ठरलेले असतात. खरमास, चातुर्मास, अधिक मास, पितृपक्ष आणि गुरू-शुक्र अस्त यांचे दिवस वगळले जातात. उरलेल्या दिवसांत नक्षत्र आणि तिथी दोन्ही शुभ असतील तेवढ्या वेळा दाखवल्या जातात.