नावावरून रास
नाव मराठीत (देवनागरीत) टाका. नावाच्या पहिल्या अक्षरावरून तुमची नावरास, नक्षत्र आणि चरण लगेच पाहा.
नावरास म्हणजे काय?
नावाच्या पहिल्या अक्षराचा नक्षत्र-चरणाच्या तक्त्याशी संबंध लावून नावरास ठरवतात. नाव जन्मनक्षत्राच्या चरणाच्या अक्षरावरून ठेवले असेल, तर नावरास आणि जन्मरास सहसा सारखीच असते.
जन्मतारखेवरून चंद्र रास पाहण्यासाठी येथे जा.