सण आणि व्रते – ऑगस्ट 2030
या महिन्यातील सण, एकादशी, संकष्टी, प्रदोष आणि पौर्णिमा-अमावास्येच्या तारखा.
तारखा पुण्याच्या सूर्योदय-चंद्रोदयावरून, स्मार्त पद्धतीने काढल्या आहेत. काही सण आणि व्रतांच्या तारखा परंपरा किंवा पंचांगानुसार एका दिवसाने वेगळ्या असू शकतात; खात्रीसाठी आपल्या पंचांगाशी किंवा पुरोहितांशी पडताळा.